भांडूप, मुंबई · Since Tradition

अस्सल मालवणी मसाले आणि पारंपरिक खाद्य पदार्थ

घरगुती चव, उत्कृष्ट गुणवत्ता आणि पारंपरिक स्वाद — थेट भांडूप, मुंबई येथून तुमच्या किचनपर्यंत.

Natural & Pure Traditional Recipe Bulk Supply
Authentic Malvani spices in copper bowls

Popular Categories

आमच्या लोकप्रिय मसाल्यांच्या व पीठाच्या श्रेणी

आमची उत्पादने

सर्व उत्पादने पहा
मालवणी मटण मसाला

मालवणी मटण मसाला

अस्सल मालवणी स्टाइल मटनसाठी खास तयार केलेला सुगंधी मसाला.

मच्छी मसाला

मच्छी मसाला

फिश करी आणि फ्रायसाठी खास चवदार पारंपरिक मसाला.

मालवणी चिकन मसाला

मालवणी चिकन मसाला

चिकन करीला पारंपरिक मालवणी स्वाद देणारा खास मसाला.

स्पेशल मालवणी मसाला

स्पेशल मालवणी मसाला

दररोजच्या स्वयंपाकात अस्सल मालवणी चव आणणारा मसाला.

मालवणी गरम मसाला

मालवणी गरम मसाला

सुगंधी आणि चवदार पारंपरिक गरम मसाला.

ब्रामणी गोडा मसाला

ब्रामणी गोडा मसाला

महाराष्ट्रीयन पदार्थांसाठी पारंपरिक सुगंधी गोडा मसाला.

Malvani fish curry with steamed rice in a traditional Maharashtrian kitchen
About Us

घरगुती चव, पारंपरिक स्वाद

कृष्णप्रभा ग्लोबल ॲग्रो हे भांडूप, मुंबई येथील पारंपरिक मालवणी मसाले, पीठ आणि खाद्य पदार्थ पुरवणारे विश्वसनीय व्यवसाय आहे.

आमचा उद्देश ग्राहकांना अस्सल मालवणी चव, उत्तम दर्जा आणि घरगुती स्वाद असलेले उत्पादने उपलब्ध करून देणे आहे.

अधिक वाचा

Bulk Orders & Retail Supply

हॉटेल्स, केटरर्स, किराणा दुकाने आणि resellers साठी खास होलसेल दर.

ग्राहकांचे अभिप्राय

"मालवणी मटन मसाल्याची चव खूप छान आहे. अगदी घरगुती मसाल्यासारखा सुगंध."

सुप्रिया देसाई

"वडे पीठ आणि आंबोली पीठ खूप चांगले मिळाले. प्रत्येक पदार्थाची चव उत्कृष्ट."

राहुल कदम

"Quality आणि packing दोन्ही excellent आहेत. भांडूप मधील best!"

विकास पाटील

"अस्सल मालवणी चव घरपोच मिळवण्यासाठी WhatsApp वर Inquiry करा."

WhatsApp आत्ता