
कटिंग चाय मसाला
चहाला खास सुगंध आणि स्वाद देणारा मसाला.
चटण्या, इन्स्टंट मिक्स आणि चहा मसाला — रोजच्या स्वयंपाकात खास चव.

चहाला खास सुगंध आणि स्वाद देणारा मसाला.

गोड पदार्थांसाठी खास तयार केलेले मिक्स.

शिरा बनवण्यासाठी सोयीस्कर इन्स्टंट मिक्स.

खमंग, सुगंधी आणि तिखट पारंपरिक शेंगदाणा चटणी.

झणझणीत आणि पारंपरिक मालवणी लसूण चटणी.